अनंत फडके (लेखक)6ulAaUj pGg
डॉ. अनंत फडके हे एक वैद्यकीय व्यवसाय करणारे मराठी लेखक आहेत.
डॉ. अनंत फडके हे, १९८५साली सर रतन टाटा यांच्या साहाय्याने स्थापन झालेल्या भारतवैद्यक संस्थेचे सदस्य आहेत. ही संस्था सार्वजनिक आणि प्राथमिक आरोग्याबाबत संशोधन, प्रशिक्षण आणि प्रचार करते. डॉ. अनंत फडके हे संकेतस्थळांवर आणि वृत्तपत्रांत आरोग्यविषक लिखाण करतात.
![]() |
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
डॉ.अनंत फडके यांची पुस्तके[संपादन]
- आरोग्याचे लोकविज्ञान
संदर्भ[संपादन]
- [१] भारतवैद्यक संस्थेच्या संकेतस्थळावर 'आरोग्याचे लोकविज्ञान' या पुस्तकाची माहिती.
- [२] भारतस्वास्थ्य
पहा : मराठीतील साहित्यिक डॉक्टर
GyC1d uni y1 Mup Q4 V Nsnt of t cyjlcôcVv io yjud ou c